चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का आयपीएल सोडून सुरेश रैना भारतात परतला;

0
121

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्सचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतला आहे. सुरेश रैना संयुक्त अरब अमिरातमधून भारतात परतला आला असल्याचं ट्वीट चेन्नई सुपरकिंग्सने केला आहे.

चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, “वैयक्तिक कारणांमुळे सुरेश रैना भारतात परतला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळू शकणार नाही. चेन्नई सुपर किंग्स अशा काळात सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे,” असं ट्वीट चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here