कंगनाला मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती?

0
113

राम कदम यांनी, कंगना रणौत बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीयांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे, त्यासाठी तिला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली असताना तिने मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय असं उत्तर दिलं आहे.

४ दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्र सरकारने अजून कंगनाला सुरक्षा पुरवलेलेली नाही जेव्हाकि ती बॉलिवुडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे असे आशयाचे ट्विट राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही टॅग करत लिहिले होते. त्यावर आता कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या काळजीसाठी धन्यवाद सर, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी. पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here