विलगिकरनात असलेल्या मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

0
273

अमरावती:

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पिंपरी गावातील एका शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या मजुराला पिंपरी गावातील जिल्हा परिषद शाळेत विलगिकरण करण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी रात्री त्याने एका झाडाला साडी बांधुन आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. ज्ञानेश्वर अंगारे वय 32 असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here