फेसबुकसारख्या सोशल मीडियाला टक्कर देणार ‘हे’ अँप होणार लाँच

0
117

मेड इन इंडिया अंतर्गत ७४ व्या स्वातंत्र्य दिवशी Explurger हे अ‌ॅप लाँच करणार आहे. हे मोबाईल अ‌ॅप फेसबुकसारख्या सोशल मीडियाला टक्कर देणार आहे. भारता व्यक्तिरिक्त अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, इराक, सौदी अरेबिया, फ्रान्स, कजागिस्तान अशा विविध देशात हे अ‌ॅप वापरता येणार आहे.

Explurger या अ‌ॅपची निर्मिती खास ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत केली आहे. हे मोबाईल अ‌ॅप आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्राला सपोर्ट करते. कंपनीच्या माहितीनुसार, या अ‌ॅपच्या मदतीने आपल्या शानदार लाईफ इव्हेंटची माहिती मित्र परिवाराला पाठवता येऊ शकते. हे अ‌ॅप आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने स्वतःच ट्रॅव्हल लॉग बनवणार आहे. भविष्यात कुठे यात्रेला जायची योजना असेल तर तीही योजना यात बनवण्याची सुविधा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here